Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

Sunday 21 April 2024

इ.5 वी वार्षिक परीक्षा निकाल

 जि.प. .प्राथ.शाळा हिंगणी ता.कोपरगाव जि.अहमदनगर 

इ. 5 वी वार्षिक परीक्षेचा निकाल ONLINE पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रक दि.01/05/2024 रोजी मिळेल .

निकाल पाहण्यासाठी .... येथे क्लिक करा..

Tuesday 5 May 2020

शै.वर्ष 2019-2020 वार्षिक निकाल

शै.वर्ष 2019-2020 वार्षिक निकाल: इ.2 री व इ.3 रीच्या विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक Download करण्यासाठी येथे क्लिक करा.. 

Friday 27 October 2017

*शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा संदर्भ पुस्तके यादी:-

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2017 साठी लागणारी संदर्भ पुस्तके यादी पाहण्यासाठी...येथे clik करा

Wednesday 5 April 2017

संकलित चाचणी श्रेणीनुसार गुण विभागणी

🔴संकलित  चाचणी श्रेणीनुसार गुण विभागणी  खालील प्रमाणे आहे.🔴

ही गुण विभागणी खालील  टक्केवारीशी जुळते

टक्केवारीनुसार श्रेणी
⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵
८१% ते १००% --- अ
६१% ते ८० %---- ब
४१% ते ६० %----क
० %ते ४० %-----ड

गुणानुसार श्रेणी
⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵
❇1 ली व इ.२ री .... ३० गुण

२५ ते ३० ----- अ                
१९ ते २४----- ब
१३ ते १८----- क
० ते  १२----- ड

❇इ.३री व इ. ४ थी ......४० गुण

३३ ते ४० ---अ
२५ ते ३२---- ब
१७ ते २४----क
० ते १६ ----- ड

❇इ.५ वी व इ.६ वी ..... ५० गुण
४१ ते ५०------ अ
३१ ते ४०------ ब
२१ ते ३० ------- क
० ते २० -------ड

❇इ.७ वी व  इ. ८ वी .......६० गुण
४९ ते  ६० ------अ
३७ ते ४८ ------ब
२५ ते  ३६ -----क
० ते  २४ ------ड
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
🖋✒📖📖संदर्भ - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय दि.22.06.2015

*गुण दान तक्ते PDF मध्ये*

*संकलित मूल्यमापन*

        

        *द्वितीय सत्र*

      *भाषा व गणित*

 *गुण दान तक्ते PDF मध्ये*

*टिप - आपल्या मोबाईल ला google drive असून login असेल तर अडचण येणार नाही*

1) इ.1 ली - मराठी :DOWNLOAD

2) इ.1 ली - गणित :DOWNLOAD

3) इ. 2 री - मराठी :DOWNLOAD

4) इ. 2 री - गणित :DOWNLOAD

5) इ. 3 री - मराठी :DOWNLOAD

6) इ. 3 री- गणित :DOWNLOAD

7) इ. 4 थी - मराठी :DOWNLOAD

8) इ. 4 थी - गणित :DOWNLOAD

9) इ. 5 वी - मराठी :DOWNLOAD

10) इ. 5 वी  - गणित : DOWNLOAD

11) इ. 6 वी - मराठी :DOWNLOAD

12) इ. 6 वी - गणित :DOWNLOAD

13) इ. 7 वी - मराठी :DOWNLOAD

14) इ. 7 वी - गणित :DOWNLOAD

15) इ. 8 वी - मराठी :DOWNLOAD

16) इ. 8 वी - गणित :DOWNLOAD

17) वर्गनिहाय संकलित श्रेणी तक्ता :DOWNLOAD