Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

Sunday 26 February 2017

ज्ञानसंजीवनी ब्लाॅगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ...श्री.संतोष थोरात(प्राथ.शिक्षक) जि.प.प्राथमिक शाळा हिंगणी ता.कोपरगांव जि.अहमदनगर -mo.no.9404516071,9075812691

मराठी राजभाषा दिन

*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी*

भाषा म्हणजे काय?
मराठी भाषेची निर्मिती कशी झाली?
मराठी भाषेला कुणी मोठे केले?

*अशा अनेक गोष्टींसाठी पहा मराठी भाषेचा तुम्ही आजवर कधीही न पाहिलेला व्हिडिओ*
व्हिडिअो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


प्रत्येक मराठी भाषिकाने अवश्य पहावा, आणि प्रत्येक मराठी माणसाला पाठवावा.

*गौरव मराठीचा*

Saturday 25 February 2017

शाळा सिद्धी माहितीमध्ये बदल कसा करावा?

🌹 *लेटेस्ट माहिती* 🌹
 ----------------------------------------- ✳ *शालासिद्धी* ✳ 🌹 *
माहितीत बदल करायचा आहे !* 🌹 💊💊 शालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती फाइनल सबमिट केली असेल तर... आणि आपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर... 💊 आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा. 🎀 manage user request यावर क्लिक करा. 🎀 त्यानंतर आपल्यासमोर pin otp आणि data unfreeze असे दोन ऑप्शन येईल 🎀 1) आपल्याला otp /pin परत मिळवायचा असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करुन नंतर get request वर क्लिक करा. आपल्याला otp/pin परत रजिस्टर मोबाईल वर येईल 🎀 2) आपणास जर सबमिट केलेल्या माहिती मध्ये बदल करायचा असेल तर ✍🏻 manage user request यावर क्लिक करा. 💊 अपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Data Unfreeze या ऑप्शन वर क्लिक करा. 💊 आणि नंतर get request वर क्लिक करा. 💊💊 माहितीमध्ये बदल करण्यासाठी आपली request पाठविली जाईल.

तंत्रस्नेही चळवळ - whatsapp gruop

 अत्यंत महत्वाची सुचना:- ग्रुपला शैक्षणिक पोस्टशिवाय इतर कोणतीही पोस्ट टाकणार नाही.हे मनाशी ठरवुनच खालील ग्रुप join करावेत.ग्रुपला join झाल्यानंतर आपला परिचय ग्रुपला देणे बंधनकारक असेल.ब्लाॅगर ग्रुपला join होणार्यांनी आपल्या ब्लाॅग address सह परिचय देणे आवश्यक आहे.


 1) only तंत्रस्नेही शिक्षिका - 
या ग्रुपला फक्त तंत्रज्ञानाची आवड असणार्या महिला शिक्षिकांनीच join व्हावे.Join gruop

 2)फक्त ब्लाॅगर शिक्षिका-
या ग्रुपला ज्या महिला शिक्षिकांचे स्वतः चे शैक्षणिक ब्लाॅग आहेत अशा महिला शिक्षिकांनीच join व्हावे.Join gruop

3)तंत्रस्नेही शिक्षक अ.नगर-
 या ग्रुपला अ.नगर जिल्हयातील तंत्रस्नेही शिक्षकांनी join व्हावे. joingruop

4)ब्लाॅगर्स टिचर्स अ.नगर -
या ग्रुपला अ.नगर जिल्हयातील ज्या शिक्षकांचे शैक्षणिक ब्लाॅग आहेत,अशा शिक्षकांनी join व्हावे.Join gruop




Saturday 18 February 2017

कवितेचे videos

 स्वनिर्मित व्हिडिओ

१)असे कसे ? कविता-इ.२री Clik करा.

२)ऊठ मुला,ऊठ मुला -कविता इ १ ली Clik करा

Wednesday 8 February 2017

आपसी आंतरजिल्हा बदली whatsapp gruop

 आपसी आंतरजिल्हा बदली
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/9Yt4XJRgrQjDOkDrhfy0kk
👉नगर,औ.बाद ते नाशिक, धुळे, पुणे
👉नाशिक,धुळे ते औ.बाद,नगर,पुणे
👉पुणे ते नाशिक,औ.बाद,धुळे

👉ग्रुपला join होताना ग्रुपला बदलीव्यतिरिक्त इतर कोणतीही post टाकणार नाही हे मनाशी ठरवुनच ग्रुप join करावा.

🙏gruop creater🙏
श्री.संतोष देविदास थोरात(प्रा.शि)
जि.प.प्रा.शाळा हिंगणी ता.कोपरगाव
जि.अहमदनगर
मो.नं 9404516071,9075812691
www.dnyansanjivani.blogspot.in

Join होण्यासाठी येथे clik करा
 2)👉नगर ते औ.बाद, उस्मानाबाद, लातुर
👉औरंगाबाद ते नगर, उस्मानाबाद, लातुर
👉उस्मानाबाद,  लातुर ते औरंगाबाद, नगर
येथे clik करा.

3)https://chat.whatsapp.com/FJr33atR6lGJafhh3mAMc2
👉नगर,औरंगाबाद,जालना ते रायगड
👉रायगड ते नगर,औ.बाद,जालना
👉नगर ते जालना
👉जालना ते नगर

येथे clik करा


४)Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Ep7pbd4LepXJVD1QC3xs3T

आपसी आंतरजिल्हा बदली
👉नगर,औ.बाद  ते परभणी ,हिंगोली
👉परभणी,हिंगोली ते नगर,औ.बाद

👉ग्रुपला join होताना ग्रुपला बदलीव्यतिरिक्त इतर कोणतीही post टाकणार नाही हे मनाशी ठरवुनच ग्रुप join करावा.

🙏gruop creater🙏
श्री.संतोष देविदास थोरात(प्रा.शि)
जि.प.प्रा.शाळा हिंगणी ता.कोपरगाव
जि.अहमदनगर
मो.नं 9404516071,9075812691
www.dnyansanjivani.blogspot.in

येथे clik करा

५)Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/7aYqXCDNo8UD4d2VgQBFqp
आपसी आंतरजिल्हा बदली
👉नगर ,पुणे ते सातारा,सोलापुर
👉सातारा,सोलापुर ते नगर,पुणे
👉सातारा ते सोलापुर

👉ग्रुपला join होताना ग्रुपला बदलीव्यतिरिक्त इतर कोणतीही post टाकणार नाही हे मनाशी ठरवुनच ग्रुप join करावा.

🙏gruop creater🙏
श्री.संतोष देविदास थोरात(प्रा.शि)
जि.प.प्रा.शाळा हिंगणी ता.कोपरगाव
जि.अहमदनगर
मो.नं 9404516071,9075812691
www.dnyansanjivani.blogspot.in

येथे clik करा.

६) आपसी आंतरजिल्हा बदली

https://chat.whatsapp.com/0FaF1sDwTKa62jbGukY7qy
👉जालना ते उस्मानाबाद,लातुर,नांदेड
👉उस्मानाबाद,लातुर,नांदेड ते जालना

👉ग्रुपला join होताना ग्रुपला बदलीव्यतिरिक्त इतर कोणतीही post टाकणार नाही हे मनाशी ठरवुनच ग्रुप join करावा.

🙏gruop creater🙏
श्री.संतोष देविदास थोरात(प्रा.शि)
जि.प.प्रा.शाळा हिंगणी ता.कोपरगाव
जि.अहमदनगर
मो.नं 9404516071,9075812691
www.dnyansanjivani.blogspot.in
येथे clik करा

७)Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/6dDHC5xAyp4HadOXt107Nc

बाकीच्या सर्व जिल्हयासाठी वरील link ला clik. करा
1)येथे clik करा 

2)येथे clik करा