Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

Wednesday 5 April 2017

संकलित चाचणी श्रेणीनुसार गुण विभागणी

🔴संकलित  चाचणी श्रेणीनुसार गुण विभागणी  खालील प्रमाणे आहे.🔴

ही गुण विभागणी खालील  टक्केवारीशी जुळते

टक्केवारीनुसार श्रेणी
⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵
८१% ते १००% --- अ
६१% ते ८० %---- ब
४१% ते ६० %----क
० %ते ४० %-----ड

गुणानुसार श्रेणी
⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵
❇1 ली व इ.२ री .... ३० गुण

२५ ते ३० ----- अ                
१९ ते २४----- ब
१३ ते १८----- क
० ते  १२----- ड

❇इ.३री व इ. ४ थी ......४० गुण

३३ ते ४० ---अ
२५ ते ३२---- ब
१७ ते २४----क
० ते १६ ----- ड

❇इ.५ वी व इ.६ वी ..... ५० गुण
४१ ते ५०------ अ
३१ ते ४०------ ब
२१ ते ३० ------- क
० ते २० -------ड

❇इ.७ वी व  इ. ८ वी .......६० गुण
४९ ते  ६० ------अ
३७ ते ४८ ------ब
२५ ते  ३६ -----क
० ते  २४ ------ड
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
🖋✒📖📖संदर्भ - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय दि.22.06.2015

*गुण दान तक्ते PDF मध्ये*

*संकलित मूल्यमापन*

        

        *द्वितीय सत्र*

      *भाषा व गणित*

 *गुण दान तक्ते PDF मध्ये*

*टिप - आपल्या मोबाईल ला google drive असून login असेल तर अडचण येणार नाही*

1) इ.1 ली - मराठी :DOWNLOAD

2) इ.1 ली - गणित :DOWNLOAD

3) इ. 2 री - मराठी :DOWNLOAD

4) इ. 2 री - गणित :DOWNLOAD

5) इ. 3 री - मराठी :DOWNLOAD

6) इ. 3 री- गणित :DOWNLOAD

7) इ. 4 थी - मराठी :DOWNLOAD

8) इ. 4 थी - गणित :DOWNLOAD

9) इ. 5 वी - मराठी :DOWNLOAD

10) इ. 5 वी  - गणित : DOWNLOAD

11) इ. 6 वी - मराठी :DOWNLOAD

12) इ. 6 वी - गणित :DOWNLOAD

13) इ. 7 वी - मराठी :DOWNLOAD

14) इ. 7 वी - गणित :DOWNLOAD

15) इ. 8 वी - मराठी :DOWNLOAD

16) इ. 8 वी - गणित :DOWNLOAD

17) वर्गनिहाय संकलित श्रेणी तक्ता :DOWNLOAD