Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

लोगो बनविणे

 मित्रांनो नमस्कार,
LOGO बनवणे अगदी सोपे आहे.....
🎯 प्रथम Google play store वरून किंवा अन्य कोठुन पण Pics Art
हे app घ्या.

🎯 pics art  open करा

🎯Draw हे option निवडा.
🎯 Blank हे option निवडा
🎯Canvas Size निवडा

🎯🔺⚪ या option मधून ⚪(वर्तुळ)  घ्या
Size, opacity निवडा.
Stroke निवडा.

🎯 drag करुन मोठे वर्तुळ काढा. नंतर त्यात अजून एक छोटे वर्तुळ काढा.

🎯वरील बाजूच्या या ✅ वर touch  करून ok करा.

🎯 A-Text निवडा.
Matter type करा. तुम्हाला जो हवा असेल.
उदा - जि. प.प्राथमिक शाळा.......
नंतर  color select करा.

🎯 खालील बाजुला असलेल्या 🈸 अशा प्रकारच्या चिन्हावर touch करा.
Orientation
Opacity
Wrap या option पैकी , Wrap select करा.
Wrap  हवे तसे set करा.

🎯 Clip art मधुन पाहिजे ते picture तुमच्या logo नुसार निवडा.

🎯 तुमचा LOGO तयार.🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

     धन्यवाद.

5 comments:

  1. छान ब्लॉग आहे... स्वतःचा ब्लॉग कसा तयार करायचा यावर पोष्ट बनवा sir

    ReplyDelete