Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

शिक्षक बदली सहायता मंच

आपणास आंतरजिल्हा बदली संदर्भात असलेल्या अडचणी पुर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी online आपली माहिती तर भरतच आहे पण त्यावर बदली साठी शासनाकडुन आपल्या काय अपेक्षा व आपल्या समस्याची देखील नोंद करायची या लिंक वर सोय केलेली आहे त्या साठी महाराष्ट्रातील सर्व आंतर जिल्हा बदली ग्रस्त शिक्षक बंधु व भगीनींने यावर आपली माहिती भरावी ही नम्र विनंती .माहिती भरण्यासाठि  येथे क्लिक करा

                      आपले  नम्र 
�� विनोद राठोड व विक्रांत गुंड सर ��

       

1 comment:

  1. माध्यमिक विषय शिक्षक अतिरिक्त ठरविताना सिनिअर की ज्युनियर

    ReplyDelete