Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

ब्लॉग डिझाईन HTML इफेक्ट्ससह

 1) HTML भाषा शिकण्यासाठी पुढील अक्षरांवर clik करा.HTML भाषा शिका

२)  ब्लॉगवरील running text HTML code generated साठी Clik करा.

३)ब्लॉगसाठी Drop Down मेनू
             ब्लॉगसाठी तुम्हाला Drop Down मेनू बनवणे सोपे आहे.त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.त्यावर तुम्हाला 35 वेगवेगळे Drop down मेनूसाठीचे HTML code आहेत.ते cope करून ब्लॉगवर Add html gadget मध्ये कोड पेस्ट करा.त्यातील लिंक तुमच्या ब्लॉगमधील लिंकने बदला.Clik करा.

4)Direct download link generated
    आपण ब्लॉगला वेगवेगळ्या डाउनलोड करण्याच्या लिंक देतो.लिंक देण्यासाठी google drive,drop box यावर कविता,गाणी,pdf फाईल अपलोड करतो.ब्लॉगवरील त्या लिंकला क्लिक केल्यास नविन विंडोमध्ये google drive/drop box ओपन होते.त्यानंतर क्लिक केल्यास डाउनलोड सुरु होते.पण आता direct download link तयार करु शकतो.त्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या google drive/drop box वरील लिंक copy करून Text box मध्ये पेस्ट करा व generate वर क्लिक करा.नविन लिंक तुम्हाला मिळेल .ती copy करून ब्लॉगला द्या .आता लिंकला क्लिक केल्यास नविन window न उघडता डाउनलोड सुरु होईल.कुणालाच डाउनलोडची अडचण येणार नाही.Clik करा

No comments:

Post a Comment