Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

Saturday 25 February 2017

शाळा सिद्धी माहितीमध्ये बदल कसा करावा?

🌹 *लेटेस्ट माहिती* 🌹
 ----------------------------------------- ✳ *शालासिद्धी* ✳ 🌹 *
माहितीत बदल करायचा आहे !* 🌹 💊💊 शालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती फाइनल सबमिट केली असेल तर... आणि आपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर... 💊 आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा. 🎀 manage user request यावर क्लिक करा. 🎀 त्यानंतर आपल्यासमोर pin otp आणि data unfreeze असे दोन ऑप्शन येईल 🎀 1) आपल्याला otp /pin परत मिळवायचा असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करुन नंतर get request वर क्लिक करा. आपल्याला otp/pin परत रजिस्टर मोबाईल वर येईल 🎀 2) आपणास जर सबमिट केलेल्या माहिती मध्ये बदल करायचा असेल तर ✍🏻 manage user request यावर क्लिक करा. 💊 अपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Data Unfreeze या ऑप्शन वर क्लिक करा. 💊 आणि नंतर get request वर क्लिक करा. 💊💊 माहितीमध्ये बदल करण्यासाठी आपली request पाठविली जाईल.

3 comments: