Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

Saturday 25 February 2017

तंत्रस्नेही चळवळ - whatsapp gruop

 अत्यंत महत्वाची सुचना:- ग्रुपला शैक्षणिक पोस्टशिवाय इतर कोणतीही पोस्ट टाकणार नाही.हे मनाशी ठरवुनच खालील ग्रुप join करावेत.ग्रुपला join झाल्यानंतर आपला परिचय ग्रुपला देणे बंधनकारक असेल.ब्लाॅगर ग्रुपला join होणार्यांनी आपल्या ब्लाॅग address सह परिचय देणे आवश्यक आहे.


 1) only तंत्रस्नेही शिक्षिका - 
या ग्रुपला फक्त तंत्रज्ञानाची आवड असणार्या महिला शिक्षिकांनीच join व्हावे.Join gruop

 2)फक्त ब्लाॅगर शिक्षिका-
या ग्रुपला ज्या महिला शिक्षिकांचे स्वतः चे शैक्षणिक ब्लाॅग आहेत अशा महिला शिक्षिकांनीच join व्हावे.Join gruop

3)तंत्रस्नेही शिक्षक अ.नगर-
 या ग्रुपला अ.नगर जिल्हयातील तंत्रस्नेही शिक्षकांनी join व्हावे. joingruop

4)ब्लाॅगर्स टिचर्स अ.नगर -
या ग्रुपला अ.नगर जिल्हयातील ज्या शिक्षकांचे शैक्षणिक ब्लाॅग आहेत,अशा शिक्षकांनी join व्हावे.Join gruop




3 comments: